ग्रामपंचायत देवघर अंतर्गत आजपर्यंत  लघु नळ योजना, पेव्हर ब्लॉक रस्ते, CCTV बसविणे, कचरा विलगीकरण शेड बांधकाम, नविन अंगणवाडी बांधकाम अशी विविध प्रकारची विकास कामे झालेली आहेत.काही विकास कामे हि लोकसहभागातून देखील झाली आहेत कि ज्यामुळे गावाची एकी लक्षात येते.